कलर्स मराठीवरील 'एकदम कड्डक' ह्या कार्यक्रमात ह्यावेळी 'भाई व्यक्ती कि वल्ली उत्तरार्ध' ह्या सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. पाहूया ह्या कार्यक्रमाची एक खास झलक!